Surprise Me!

Old Photo O Famous Actress | या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलतं का? Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मनोरंजनसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्र माधवी निमकर. तिची स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधली खलनायिकेची भूमिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील तिने साकारलेल्या शालिनी या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलयं. माधवी सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. नुकताच माधवीने तिच्या सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केलाय.
snehalvo
#MadhaviNimkar #Shalini #Sukhmhnajenakkiakayasta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon